AIT Pune Bharti 2025 : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे (Army Institute of Technology Pune) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया होणार आहे,उमेदवारांनी मुलाखती साठी जाण्याअगोदर मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
AIT Pune Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 001 रिक्त जागा
भरती विभाग : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे (Army Institute of Technology Pune)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | लॅब असिस्टंट | 002 |
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Physics) or equivalent degree, Candidates must possess additional qualifications or skills in computer programming (C / C++/ Python / Java or equivalent) + अनुभव.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 21 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,500/- ते 28,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
मुलाखतीचा पत्ता : Army Institute of Technology Alandi Road, Dighi Hills, Pune – 411015.
मुलाखतीचा दिनांक : 21 जुलै 2025
AIT Pune Bharti 2025 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- अनुभव संबंधित कामाचा असावा.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- वरील नमूद केलेली पदे ही केवळ रोजदारी स्वरूपाची पदे आहेत.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : MFS Admission Bharti 2025 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
