Anganwadi Bharti 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे अंगणवाडी सेविका व मदतनिस हि रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदांवर सरळ नियुक्तीने (By Nomination) पद भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यासाठी पद रिक्त असलेल्या महसुली गावातील रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून अटी व शर्ती नुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत, उमेद्वार्रणी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी,ऑफलाईन अर्जाचा खाली लिंक मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Anganwadi Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 010 रिक्त जागा
भरती विभाग : एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Anganwadi Bharti 2025)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | अंगणवाडी सेविका | 02 |
| 02 | मदतनीस | 08 |
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी, स्थानिक रहिवाशी हणजेच अर्जदार महिला ही अंगणवाडी केंद्र असलेल्या महसुली गावातील ग्रामपंचायत नव्हे ज्यात महसुली गाव / वाडी / वस्ती / पाडे यासह स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी अर्जासोबत स्वयंघोषणा पत्र व रहिवासी पुरावा जोडणे बंधनकारक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : अंगणवाडी मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे राहिल. तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहिल. (उमेदवारांचे किमान व कमाल वय हे अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास गणण्यात येईल.)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
| पहिली फेरी | गुणांकन पद्धत |
| दुसरी फेरी | कागदपत्रे पडताळणी |
नोकरी चे ठिकाण : शहादा (नंदुरबार)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, म्हसावद, ता. शहादा या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करावा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07 नोव्हेंबर 2025
Anganwadi Bharti 2025 Links
| संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरून ते वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
- अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
- पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
- सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
हे पण वाचा : पुणे महानगरपालिका अंतर्गत इंटर्नशिप साठी 255 जागांची भरती सुरु ! Pune Municipal Corporation Bharti 2025

