Anganwadi Bharti 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा यांच्या अधिनस्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 18 फेब्रुवारी 2025 आहे.
Anganwadi Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 015 रिक्त जागा
भरती विभाग : बाल विकास प्रकल्प अधिकारी नाशिक जिल्हा
भरती श्रेणी : एकात्मिक बाल विकास
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अंगणवाडी सेविका | 04 |
02 | अंगणवाडी मदतनीस | 11 |
शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वास्तव्याची अट : उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी. स्थानिक रहिवासी म्हणजेच जय शहरातील अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील (नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रातील) रहिवासी असणे आवश्यक आहे, यासाठी रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तएवज (जसे आधारकार्ड/मतदान कार्ड ओळखपत्र/तहसीलदार/वॉर्ड अधिकारी यांचा रहिवासी दाखला ई.) जोडणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे. तथापि विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष राहील, वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/10वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र सत्यप्रात जोडणे आवश्यक राहील.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : कळवण, इगतपुरी, सिन्नर, देवळा, चांदवड, सुरगाणा, निफाड, दिंडोरी
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा दिनांक : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक यांचे कार्यालय, सिल्वरमुन, फॅलट नं-१ , ड्रिमसिटी जवळ, सहकारनगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक – 422006
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 फेब्रुवारी 2025
Anganwadi Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : AAI BHARTI 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! या उमेदवारांना करता येणार अर्ज
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा