NHM NAGPUR BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 088 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती चे फॉर्म हे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NHM NAGPUR BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 088 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW)- पुरुष | 088 |
शैक्षणिक पात्रता : 12th pass in Science + Paramedical Basic Training Course Or Sanitary Inspector Course.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : राखीव प्रवर्गकरिता कमाल वयोमर्यादा 43 वर्ष व खुल्या प्रवर्गाकरिता कमाल 38 वर्ष (NHM कार्यरत कर्मचारी 5 वर्ष शिथिल)
अर्ज शुल्क : General/OBC : 150/- रुपये (SC/ST/ExSM : 100/-रुपये)
( सूचना : अर्ज शुल्क भरताना Corporation Integrated Health & family Wellfare Society, Nagpur, Payble At Nagpur (A/C no. 60401911738, IFSC CODE MAHB0001195) यांच्या नावाने देय असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (DD) अर्जासोबत जोडावा, उमेदवाराने धनाकर्षच्या मागे स्वताचे नाव लिहावे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन श्रेणी मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा. छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – 440001.
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 फेब्रुवारी 2025
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 फेब्रुवारी 2025
NABARD MUMBAI BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन फॉर्म | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- इच्छुक उमेदवारांनी वरील लिंकवरून ऑनलाईन गुगल फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
- इच्छुक उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी व संबधित शैक्षणिक कागदपत्र कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत.
- विहिती वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केलां जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Supreme Court Bharti 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत 0241 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा