Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महाराष्ट्र शासनच्या महिला व बाल विकास विभाग यांच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र नवी मुंबई यांच्या अधिनस्त गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 102 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र महिला उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे, तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0102 रिक्त जागा
भरती विभाग : महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मुख्यसेविका / पर्यवेक्षिका | 102 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून कोणत्याही शाखेची पदवी धारक करणारा असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 1000/- रुपये SC/ST/PWD – 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- ते 1,22,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीची संधी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in all Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2024
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : Bank Of Maharashtra Bharti 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !