NHM Chandrapur Bharti 2024 : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत 15 व्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 030 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NHM Chandrapur Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 030 रिक्त पदे
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 08 |
02 | MPW-पुरुष | 10 |
03 | स्टाफ नर्स | 12 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Any Medical Graduate with MPH/MHA/ MBA in Health
- पद क्र.02 : 12th Pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course
- पद क्र.03 : G.N.M./B.Sc. Nursing
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी 150/- रुपये अर्ज शुल्क व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर, महाराष्ट्र (jobs in Chandrpur)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपूर
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 28 ऑक्टोंबर 2024
NHM Chandrapur Bharti 2024 Links
ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि शैक्षणिक गुणवत्तेवर निर्धारित आहे.
- सदर भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : अंगणवाडी मुख्यसेविका पदांसाठी भरती सुरु ! पात्रता पदवीधर ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !