Army Ordnance Corps Recruitment 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Army Ordnance Corps Recruitment 2024 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0723 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (Army Ordnance Corps) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण ते पदवीधारकांना संधी मिळणार आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Army Ordnance Corps Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0723 रिक्त जागा 

भरती विभाग : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मटेरियल असिस्टंट (MA)019
02ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA)027
03सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG)04
04टेली ऑपरेटर ग्रेड-II014
05फायरमन0247
06कारपेंटर & जॉइनर07
07पेंटर & डेकोरेटर05
08MTS011
09ट्रेड्समन मेट0389

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.02 : i) 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • पद क्र.03 : i) 10वी उत्तीर्ण ii) अवजड वाहने चालक परवाना iii) 02 वर्षे अनुभव.
  • पद क्र.04 : i) 12वी उत्तीर्ण ii) पीबीएक्स बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
  • पद क्र.05 : कोणत्याही संस्थेतून/ विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.06 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (कारपेंटर & जॉइनर) किंवा 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.07 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (पेंटर) किंवा 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.08 : कोणत्याही संस्थेतून/ विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.09 : कोणत्याही संस्थेतून/ विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी 18 वर्ष ते 27 वर्षापर्यत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रु. ते 63,200/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 डिसेंबर 2025

Army Ordnance Corps Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : Indian Navy SSC Officer Bharti 2024 : भारतीय नौदल अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!