Assam Rifles Bharti 2025 : आसाम राईफल्स अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0215 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही आसाम राईफल्स (Assam Rifles) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Assam Rifles Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0215 रिक्त जागा
भरती विभाग : आसाम राईफल्स (Assam Rifles)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | धार्मिक शिक्षक (RT) | 03 |
02 | रेडिओ मेकॅनिक (RM) | 17 |
03 | लाइनमन (Lmn) फील्ड | 08 |
04 | इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक | 04 |
05 | इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल | 17 |
06 | रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक | 02 |
07 | अपहोल्स्टर | 08 |
09 | व्हेईकल मेकॅनिक फिटर | 20 |
10 | ड्राफ्ट्समन | 10 |
11 | इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल | 17 |
12 | प्लंबर | 13 |
13 | ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT) | 01 |
14 | फार्मासिस्ट | 08 |
15 | एक्स-रे असिस्टंट | 10 |
16 | वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA) | 07 |
17 | सफाई | 70 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) पदवीधर ii) संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण
- पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण ii) डिप्लोमा (Radio and Television Technology or Electronics or Telecommunication or Computer or Electrical or Mechanical Engineering or Domestic appliances)
- पद क्र.03 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician)
- पद क्र.04 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Engineer Equipment Mechanic)
- पद क्र.05 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Motor Mechanic)
- पद क्र.06 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Recovery Vehicle Mechanic or Recovery Vehicle Operator)
- पद क्र.07 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Upholster)
- पद क्र.08 : i) 10वी उत्तीर्ण ii) डिप्लोमा/ITI
- पद क्र.09 : i) 12वी उत्तीर्ण ii) डिप्लोमा (Architectural Assistantship)
- पद क्र.10 : इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.11 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा. ii) ITI (Plumber)
- पद क्र.12 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा. ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
- पद क्र.13 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा. ii) D.Pharm/B.Pharm
- पद क्र.14 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा. ii) रेडिओलॉजी डिप्लोमा
- पद क्र.15 : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 12वी उत्तीर्ण असावा. ii) वेटरनरी सायंस डिप्लोमा iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.16 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून 10वी उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 23,25,30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : (SC/ST/ExSM/महिला : अर्ज शुल्क माफ आहे.
- ग्रुप B (पद क्र.1 ते 10) : 200/-रुपये
- ग्रुप C (उर्वरित पदे) : 100/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/-रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 फेब्रुवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 मार्च 2025
Assam Rifles Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : DRDO Recruitment 2025 : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत “सायंटिस्ट” पदांसाठी भरती सुरु l येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !