AAI Recruitment 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0289 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवशेक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
AAI Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0206 रिक्त पदसंख्या
भरती विभाग : भारतीय विमानतळ प्राधिकरण
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सिनियर असिस्टंट | 02 |
02 | सिनियर असिस्टंट (Operations) | 04 |
03 | सिनियर असिस्टंट (Electronics) | 021 |
04 | सिनियर असिस्टंट (Accounts) | 011 |
05 | ज्युनियर असिस्टंट (Fire Services) | 0168 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) पदवीधर ii) हलके वाहन चालक परवाना ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.03 : i) इलेक्ट्रॉनिक्स /टेलीकम्युनिकेशन / रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.04 : i) B.Com ii) MS ऑफिसमध्ये संगणक साक्षरता चाचणी. iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.05 : i) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण ii) अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/- रुपये (SC/ST/ExSM/PWD/महिला : फी नाही)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 31,000/- रुपये ते 92,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 25 फेब्रुवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 मार्च 2025
AAI Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : जिल्हा सिव्हील हॉस्पिटल अंतर्गत नविन पदांसाठी भरती l Civil Hospital Satara Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा