Aurangabad Mahanagarpalika Bharti 2024 : औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती l येथे पहा सविस्तर माहिती

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2024 : औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत नविन शैक्षणिक विभागात पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 016 रिक्त  जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,संपूर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाईट अशा विविध बाबींचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 016 रिक्त पदे

भरती विभाग : औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत

भरती श्रेणी : शैक्षणिक विभाग महानगरपालिका

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शिक्षक016

शैक्षणिक पात्रता :  i) कोणत्याही शाखेची पदवी. ii) D.Ed./D.T.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम). iii) CBSE बोर्डच्या शाळेत शिकविण्याचा कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव आवश्यक , स्थानिक उमेदवारास प्राधान्य इंग्रजी भाषेवर प्रभुत्व

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतनश्रेणी : शासकीय नियमानुसार 

हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत तब्बल 8,326 जागांसाठी भरती सुरु l येथे अर्ज करा l इतका मिळेल पगार

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (Jobs in Aurangabad)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराणा एजन्सी सेक्युरिटी अॅण्ड लेबर सप्लायर्स, हॉटल विश्वाच्या बाजुला, खडकेश्वर, नारळीबाग, छत्रपती संभाजीनगर.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जून 2024

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2024 links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • फॉर्म हे दिलेल्या वेळेत पोचतील अशा  पद्धतीने दिलेल्या पत्यावर पोस्टाने किवा समक्ष सादर करावायचे आहेत.
  • अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी नाकारली जाईल.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.chhsambhajinagarmc.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!