Bank Of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra) अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 195 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवाराला मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून लवकर लवकर अर्ज करण्याचे आव्हाहन बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank Of Maharashtra Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदसंख्या : 195 रिक्त पदे
भरती विभाग : बँक ऑफ महाराष्ट्र
भरती श्रेणी : बँकिंग विभागात नोकरीची मोठी संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 01 |
02 | असिस्टंट जनरल मॅनेजर | 06 |
03 | चीफ मॅनेजर | 38 |
04 | सिनियर मॅनेजर | 35 |
05 | मॅनेजर | 115 |
06 | बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर | 10 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी. ii) ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. iii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.03 : i) पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.04 : i) 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.05 : 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
- पद क्र.06 : i) 60% गुणांसह पदवीधर ii) MBA (Marketing)/PGDBA iii) 03 वर्षे अनुभव
(सूचना : शैक्षणिक पात्रता मध्ये बद्दल असू शकतो कृपया मूळ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे हे 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत (पदानुसार कमी जास्त आहे.)
अर्ज शुल्क : या भरती साठी UR/EWS/OBC : 1180/- रुपये SC/ST/PwBD : 118/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियामानुसार वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : पुणे/ मुंबई (jobs in all Maharashtra)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 26 जुलै 2024
Bank Of Maharashtra Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
- अर्जासोबत लागणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळेल तर उमेदवारी नाकारली जाईल.
- ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक 26 जुलै 2024 आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा
हे पण वाचा : Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक अंतर्गत मेगा भरती l संधी सोडू नका ! लगेच अर्ज करा l
हे आपल्या मित्रांना पाठवा !