Prerana Bank Recruitment 2024 : संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र व 700 कोटी व्यवसाय असलेल्या तसेच बँकिंग सोलूशन वापरत असलेल्या बँकेस मुख्य कार्यालयातील विविध विभागांसाठी व शाखांसाठी निरनिराळ्या वरिष्ठ पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.बँकिग क्षेत्रात नोकरी करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून लवकर लवकर अर्ज करण्याचे आव्हाहन प्रेरणा बँक यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Prerana Bank Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline) ईमेल द्वारे
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
भरती विभाग : प्रेरणा बँक
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी उत्तम संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | असिस्टंट जनरल मनेजर कर्ज विभाग | – |
02 | व्यवस्थापक | – |
03 | व्यवस्थापक ऑडीट | – |
04 | वसुली अधिकारी | – |
05 | प्रशिक्षण अधिकारी | – |
06 | शाख्या व्यवस्थापक | – |
07 | मार्केटिंग मनेजर | – |
08 | ई.डी.पी इंजार्ज | – |
09 | मार्केटिंग असिस्टंट | – |
10 | सोशल मिडिया ऑफिसर | – |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : पदवीधर / पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक , JAIIB असल्यास प्राधान्य
- पद क्र.02 : पदवीधर/पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी / पदविका
- पद क्र.03 : पदवीधर/पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी / पदविका
- पद क्र.04 : पदवीधर/पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी / पदविका
- पद क्र.05 : पदवीधर / पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक , JAIIB असल्यास प्राधान्य
- पद क्र.06 : पदवीधर/पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी / पदविका
- पद क्र.07 : पदवीधर/पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी / पदविका
- पद क्र.08 : पदवीधर/पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी / पदविका
- पद क्र.09 : पदवीधर/पदव्युत्तर, संगणक क्षेत्रातील पदवी / पदविका
- पद क्र.10 : पदवीधर/पदव्युत्तर, संगणक ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत (पदानुसार आवश्यक)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही
मासिक वेतन श्रेणी : 28,000/- रुपये ते 45,000/- रुपये
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत / लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in pune)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रेरणा को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड,मुख्य कार्यालय लक्ष्मण नगर डांगे चौक,थेरगाव,पुणे-४११०३३
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 जुलै 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 जुलै 2024
Prerana Bank Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- अर्ज व स्वतःच्या बायोडेटा, पासपोर्ट साईज आकाराचा फोटो अर्जा सोबत लाऊन बँकेच्या मुख्य कार्यालयास पोस्टाने/ कुरिअरने बंद पाकीटामध्ये पाठवावेत.
- बायोडेटा ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद असावा.तसेच आर्जामध्ये कोणत्या पदांसाठी अर्ज याचा उल्लेख असावा.
- अर्ज ई-मेल (careers@preranabank.com) ने पाठविल्यास स्विकारले जातील. मेल मध्ये कोणत्याही पदांसाठी अर्ज याचा उल्लेख असावा.
- निकष पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज पाठवू नयेत.
- या संबंधीचा पुढील सर्व संपर्क व सूचना उमेदवारांच्या ईमेल वर मोबाईल क्रमांकारावर पाठविल्या जातील.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक अंतर्गत मेगा भरती l संधी सोडू नका ! लगेच अर्ज करा l
हे आपल्या मित्रांना पाठवा !