Bhandara DDC Bank Bharti 2024 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत 10वी उत्तीर्ण व पदवीधारकांना नोकरीसाठी आमंत्रित केले आहे.या भरती मध्ये एकूण 0118 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती हि कायमस्वरूपी नोकरी असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अधिक माहिती साठी जाहिरात हि pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Bhandara DDC Bank Bharti 2024
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
- उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करावे लागेल.
- संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८९५६६६०४०७ हा हेल्पलाईन क्रमांक आहे.
- उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरताना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीत असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा. अपात्र अर्जाबाबत अर्ज्दारासोबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात येणार नाही.
- उमेदवारांना अर्ज भरताना स्वताचा ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड अचूक भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : Nagar Parishad Recruitment 2024 : नगरपरिषद कार्यालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !