BMC Recruitment 2024 : बृह्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 016 रिक्त पदे असून करार पद्धतीवर हि भरण्यात येणार आहेत. सदर भरतीची जाहिरात हि बृह्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्जाचा नमुना खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहिती साठी खाली भरतीची जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
BMC Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदसंख्या : 016 रिक्त पदे
भरती विभाग : बृह्मुंबई महानगरपालिका
भरती श्रेणी : कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्स प्लांटेशन केंद्र बोरीवली (पु.) अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वैद्यकीय संक्रमण सल्लागार | 01 |
02 | कनिष्ठ सल्लागार | 01 |
03 | अति दक्षता बालरोग तज्ञ | 01 |
04 | विकृती शास्रज्ञ | 01 |
05 | सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 01 |
06 | मानद बालरोग शल्पक्रिया तज्ञ | 01 |
07 | मानद भुल तज्ञ | 01 |
08 | मानद बीएमटी टेक्निशियन | 01 |
09 | मानद त्वचारोग तज्ञ | 01 |
10 | मानद हृदयरोग तज्ञ | 01 |
11 | श्रवन तज्ञ | 01 |
12 | परिचारिका | 01 |
13 | माहिती तंत्रज्ञ | 01 |
14 | लेखा सहायक | 01 |
15 | कार्यकारी सहायक | 01 |
16 | नोंदणी सहायक | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा 18 वर्ष ते 38 वर्ष व 50 वर्षापर्यंत (पदानुसार जाहिरात मध्ये)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये ते 2,16,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)
निवड प्रक्रिया : मुलाखत व टायपिंग टेस्ट (पदानुसार)
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मनपा सीटीसी पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीवली (पु.) मुंबई – 400066
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 जुलै 2024
BMC Recruitment 2024 Important links
संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन फॉर्म | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर निवड प्रक्रिया कुठल्याही वेळी स्थगित करण्याचे अधिकार हे मा.महानगरपालिका आयुक्त यांना राहतील.
- यापूर्वी संबधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेली प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच बृह्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसर्या संस्थेला अर्ज विकणे स्विकारणे इत्यादिचा अधिकार दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- टपालाने / कुरिअरने / ईमेलद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- पात्र उमेदवारांच्या मुलाखती संबंधी ठिकाण व वेळ मनपा सीटीसी पीएचओ आणि बीएमटी सेंटर, बोरीवली केंद्राचा संकेतस्थळावर देण्यात येईल.
- उमेदवाराने ऑफलाईन अर्जामध्ये संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अपूर्ण माहिती असल्यास फॉर्म स्विकारला जाणार नाही.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
हे पण वाचा : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत थेट मुलाखतीवर भरती ! l येथे पहा संपूर्ण माहिती
हे आपल्या मित्रांना पाठवा !