PDKV Recruitment 2024 : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत थेट मुलाखतीवर भरती ! l येथे पहा संपूर्ण माहिती

PDKV Recruitment 2024 : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रशिक्षक सहायक, प्रशिक्षण सहयोगी हि रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर असून सदर भरतीसाठी लागणारी आवश्यक माहिती खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, तसेच अधिकृत वेबसाईट ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

PDKV Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview )

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे

भरती विभाग : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

भरती श्रेणी : शैक्षणिक विभागात नोकरीची संधी

पदांचे नाव व तपशील :

    पद क्रमांक  पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
1वरिष्ठ संशोधन सहकारी01
2प्रशिक्षण सहायक01
3प्रशिक्षण सहयोगी

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : M.Sc. (Agril) Agronomy/Botany/ soil Science/Entomology/ Pathology
  • पद क्र.2 : BSc (Agril) पदवी सोबत २ वर्षाचा अनुभव
  • पद क्र.3 : पात्रता स्पेशलायजेशन PhD (Agril Entomology) किंवा MSc (Agril Entomology) सोबत १० वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे  (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाही

मासिक वेतन श्रेणी : 15,000/- रुपये ते 50,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : अकोला ( job in Akola)

मुलाखतीचे ठिकाण : प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, एकार्जुना यांच्या कार्यलयात

मुलाखतीचा दिनांक : 18,19 जुलै 2024

PDKV Recruitment 2024 links 

संपूर्ण जाहिरात पद क्र. 1 :  येथे क्लिक करा 
पद क्र. 2 व 3 :  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती करिता निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार आहे.
  • उमेदवारांना दिलेल्या पत्यावर मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
  • मुलाखतीस जाताना मूळ कागदपत्रे सोबत असावीत.
  • अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीला  जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : : NHM Parbhani Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती ! त्वरित येथे अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!