Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 066 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि मुंबई उच्च न्यायालय यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचा.
Bombay High Court Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 066 रिक्त जागा
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | विधी लिपिक (Clark) | 066 |
शैक्षणिक पात्रता : i) 55% गुणांसह LLB किंवा विधी पदव्युत्तर पदवी (LL.M) ii) उमेदवारांना केस कायद्यांशी संबंधित संगणक/लॅपटॉप वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा वय हे दिनांक हे 10 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS/SC/ST/PWD : 500/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 65,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : The Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जानेवारी 2025
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जानेवारी 2025
Bombay High Court Bharti 2025 Links
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने वरील सादर केलेल्या पत्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : ONGC Recruitment 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !