सरकारी : मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ अंतर्गत सरकारी विभागात नोकरीची संधी ! l पात्रता : 7वी उत्तीर्ण l Bombay High Court Nagpur Bharti 2025

Bombay High Court Nagpur Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 045 रिक्त पदे भरणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती मध्ये 07वी उमेदवारांना संधी मिळणार असून चांगल्या पगारांची नोकरी मिळणार आहे,तसेच या भरती ची जाहिरात ही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Bombay High Court Nagpur Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0045 रिक्त जागा

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शिपाई / Peon0045

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 07वी उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती ची परीक्षा फी ही 50/- रुपये स्विकारले जाईल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 16,600/- रुपये ते 52,400/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 17 फेब्रुवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 मार्च 2025 


Bombay High Court Nagpur Bharti 2025 Links 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) अंतर्गत 01124 रिक्त पदांसाठी भरती सुरू l पात्रता : 10वी उत्तीर्ण l CISF Recruitment 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!