Central Railway Recruitment 2024 : रेल्वेत नोकरी शोधताय तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण मध्य रेल्वे अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 062 रिक्त पदे भरण्यात येणार असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात असणारी संपूर्ण माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली तसेच अधिकृत वेबसाईट,ऑनलाईन अर्ज लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Central Railway Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 062 रिक्त पदे
भरती विभाग : मध्य रेल्वे विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Level-5/4 Posts | 05 |
02 | Level-3/2 Posts | 016 |
03 | Level-1 Post | 041 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Minimum Graduation in any faculty from a recognized University
- पद क्र.02 : Passed 12th Or its Equivalent Examination from recognized Board OR Passed Matriculation from recognized board plus Course Completed Act Apprenticeship OR passed Matriculation from recognized Board Plus ITI approved by NCVT/SCVT.
- पद क्र.03 : 10th pass from recognized Board OR ITI OR Equivalent OR National Apprenticeship Certificate NAC granted by NCVT
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत (SC/ST -05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 500/- रुपये SC/ST/PwD – 250/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2024
Central Railway Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
- सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरवायचा आहे.
- सदर भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना स्वतःचा मोबाईल आणि अचूक ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.
- सदर ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण टाकू नये अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
- वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.
हे पण वाचा : ITBP Recruitment 2024 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत या पदांसाठी भरती l ऑनलाईन अर्ज करा !!
हे आपल्या मित्रांना पाठवा !