ITBP Recruitment 2024 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत या पदांसाठी भरती l ऑनलाईन अर्ज करा !!

ITBP Recruitment 2024 : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत विविध पदांसाठी नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 029 रिक्त रिकामी पदे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत असून 10वी,12वी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा संपूर्ण बाबींचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट,संपूर्ण जाहिरात,व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ITBP Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 029 रिक्त पदे 

भरती विभाग : इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01सब इंस्पेक्टर (Staff Nurse)010
02असिस्टंट सब इंस्पेक्टर (Pharmacist) 05
03हेड कॉन्स्टेबल (Midwife-Women)014

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 12वी उत्तीर्ण ii) जनरल नर्सिंग & मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र.02 : i) 12वी (PCB) उत्तीर्ण ii) फार्मसी डिप्लोमा
  • पद क्र.03 : i) 10वी उत्तीर्ण ii) जनरल नर्सिंग & मिडवाइफरी परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे.(SC/ST – 10 वर्षे सूट, OBC – 08 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : SC/ST/महिला – शुल्क नाही

पद क्र.जातीचा प्रवर्ग अर्ज शुल्क 
01General/OBC/EWS200/- रु.
02General/OBC/EWS100/- रु.
03General/OBC/EWSशुल्क नाही 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन मिळेल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all india)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28 जुलै 2024 

ITBP Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरवायचा आहे.
  • सदर भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना स्वतःचा मोबाईल आणि अचूक ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.
  • सदर ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण टाकू नये अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.

हे पण वाचा : जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन अंतर्गत नविन पदांची भरती l त्वरित येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!