Central Railway Recruitment 2024 : मध्य रेल्वे अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 02424 रिक्त जागा भरले जाणार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे मध्ये नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरतीची जाहिरात हि मध्य रेल्वे , मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Central Railway Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 02424 रिक्त जागा
भरती विभाग : मध्य रेल्वे , मुख्य प्रकल्प व्यवस्थापक यांच्या द्वारे
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | अप्रेंटीस (शिकाऊ) | 02424 |
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरती साठी पात्र असणार आहेत. (सविस्तर मूळ जाहिरात मध्ये पहा.)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (jobs in all Maharashtra)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 15 ऑगस्ट 2024
Central Railway Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- रेल्वेमध्ये प्रशिक्षण देणे कोणत्याही उमेदवारांना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर रेल्वेमध्ये कायमस्वरूपी होण्याचा अधिकार राहणार नाही.
- पात्रता ,अर्ज स्विकारणे किवा नाकारणे आणि निवडीची पद्धत या सर्व बाबतीत रेल्वे प्रशासनाचा निर्णय अंतिम राहील.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता व इतर निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. जे उमेदवार पूर्ण करू शकत नाही त्यांना कोणत्याही टप्यावर सूचना न देता सरसकट काढून टाकले जाईल.
- कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना कोणताही दैनिक भत्ता / वाहतूक भत्ता किवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
- अर्ज भरण्यासाठी,आणि प्रिंटसाठी कोणतेही अडचण आल्यास act.apprentice@rrccr.com वर ईमेल करा.
- अधिक माहिती कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
🔴 हे पण वाचा : LIC HFL Bharti 2024 : एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत “जुनिअर असिस्टंट” या पदांसाठी भरती ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !