NABARD Recruitment 2024 : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0102 जागा भरण्यात येणार आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण सरकारी बँकेत पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. या भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली तसेच सविस्तर माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
NABARD Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0102 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक
भरती श्रेणी : सरकारी बँक विभाग
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) | 100 |
02 | असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (SC/ST/PWBD: 55% गुण)
- पद क्र.02 : 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (SC/ST/PWBD: 55% गुण)
वयोमर्यादा : 01 जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC: 850/-रुपये (SC/ST/PWD: 150/-रुपये)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.
भरती प्रक्रिया : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑगस्ट 2024
NABARD Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
🔴 हे पण वाचा : HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित येथे अर्ज करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !