CME Pune Bharti 2025 : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 079 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करावयाचे आहेत,त्यासाठी ईमेल आयडी,संपूर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CME Pune Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेल द्वारे)
एकूण पदसंख्या : 079 रिक्त जागा
भरती विभाग : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (CME Pune)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहयोगी प्राध्यापक | 015 |
02 | सहाय्यक प्राध्यापक | 064 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र.01 : i) BE/B.Tech/ME/M.Tech/MSc/Ph.D ii) GATE/NET/SET iii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : i) BE/B.Tech/ME/M.Tech/MSc/Ph.D ii) GATE/NET/SET
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 13 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 60 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 56,100/- रुपये ते 1,31,400/- रुपये मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)
ऑनलाईन अर्ज करण्याचा ईमेल आयडी : femcmc@gmail.com
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 जून 2025
CME Pune Bharti 2025 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Supreme Court of India Bharti 2025 : सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा