Supreme Court of India Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 020 रिक्त जागा
भरती विभाग : सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | वरिष्ठ न्यायालय सहाय्यक | 020 |
शैक्षणिक पात्रता : Bachelor of Engineering/ Bachelor of Technology in Computer Science/ Information Technology from a recognized University or equivalent and 6 years’ experience in the field of Computerization OR Master’s degree in Computer Application/ M.Sc in Computer Science from a recognized University or equivalent and 6 years’ experience in years’ experience in OR B.Sc. in Computer Science/ Bachelor in Computer Application with First Class or at least 60% marks in aggregate from a recognized University or equivalent and 7 years’ experience in the field of computerization Degree in Law from a recognized University will be preferred
and considered as an additional qualification.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 05 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000 रुपये (SC/ST : 250/- रुपये )
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 35,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 जून 2025
Supreme Court of India Bharti 2025Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा