CRPF Recruitment 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑफलाईन अर्ज करा.

CRPF Recruitment 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची केंद्रीय राखीव पोलीस दल  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे, या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08 डिसेंबर 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CRPF Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0124 रिक्त पदे

भरती विभाग : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत 

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01उपनिरीक्षक/मोटर मेकॅनिक0124

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 56 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरीचा प्रकार 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (jobs in All Maharashtra)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :DIG (Estt), Directorate General, C.R.P.F Block No.-1,CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 08 डिसेंबर 2024

CRPF Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी वर आहे.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : NHM Chandrapur Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !