Customs Office Bharti 2025 : सीमा शुल्क विभाग भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! मासिक वेतन : 81,100 रुपये मिळेल.

Customs Office Bharti 2025 : भारत सरकार अंतर्गत सीमा शुल्क विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 026 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि सीमा शुल्क विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Customs Office Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 026 रिक्त जागा 

भरती विभाग : सीमा शुल्क विभाग (Customs Office)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी मिळविण्याची मोठी संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01टॅक्स असिस्टंट010
02हवालदार014
03मल्टी टास्किंग स्टाफ 02

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) Degree from a recognized University or Equivalent. ii) Should possess Data Entry Speed of not less than 8000 key depressions per hour. Note: The speed of 8000 key depressions per hour for data entry work is to be judged by conducting a speed test on the computer.
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून किमान 10वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.03 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून किमान 10वी उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 19 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03  वर्ष सुट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्कील टेस्ट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2025


Customs Office Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!