Metro Rail Recruitment 2025 : मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशीत करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Metro Rail Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 002 रिक्त जागा
भरती विभाग : मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Metro Rail)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी मिळविण्याची मोठी संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | स्टोर असिस्टंट | 002 |
शैक्षणिक पात्रता : Bachelor’s Degree in any Engineering Discipline From a Govt. Recognized University / Institute.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 15 मे 2025 रोजी किमान 21 वर्ष ते 45 वर्षापर्यत असावे. (Due To Covid)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मध्य प्रदेश (Jobs In Madhya Pradesh)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जून 2025
Metro Rail Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा