Department Of Fisheries Bharti 2024 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे संपूर्ण माहिती पहा.

Department Of Fisheries Bharti 2024 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत “उपजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक” पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 012 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरतीची जाहिरात हि महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग (Department Of Fisheries) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Department Of Fisheries Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 012 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01उपजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक012

शैक्षणिक पात्रता : i) Bachelor in Fisheries Science/M.Sc. in Zoology/ M.Sc. in Marine Sciences/ M.Sc. in Marine Biology.
ii) Knowledge of IT/ Computer Application. (शैक्षणिक पात्रता जाहिरात मध्ये काळजीपूर्वक वाचून घ्यावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : रिक्त पदे हि 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र शासन मत्स्यव्यवसाय विभाग मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई सी-14, मित्तल टॉवर, सी-विंग, 2 मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – 400 021

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 25 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2024

Krushi Vidnyan Kendra Bharti 2024 Links

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती प्रक्रिया हि ऑफलाईन पद्धतीची आहे.
  • उमेदवाराने अर्जाचा नमुना हा अधिकृत संकेतस्थळावर घेऊन दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांना स्वताचा ईमेल आयडी मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा कारण भरती संदर्भात येणाऱ्या संपूर्ण नोटीफिकेशन वेळेत मिळतील.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे हि वाचा : Mahanirmiti Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदांच्या एकूण 800 जागांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !