National Health Mission Nagpur Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 015 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती साठी थेट मुलाखतीसाठी आयोजन करण्यात आले असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑफलाईन अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
National Health Mission Nagpur Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk in interview)
एकूण पदसंख्या : 015 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत
भरती श्रेणी : आरोग्य विभागात नोकरी करण्याची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | फिजिशियन | 01 |
02 | रेडिओलॉजिस्ट | 01 |
03 | बालरोगतज्ञ | 06 |
04 | ऍनेस्थेटिस्ट | 06 |
05 | एक्स-रे तंत्रज्ञ | 01 |
शैक्षणिक पात्रता : (कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
- पद क्र.01 : MD (Medicine)
- पद क्र.02 : MD (Radiology) / DMRD
- पद क्र.03 : MD (Pediatrician)
- पद क्र.04 : MD (Anesthetist)
- पद क्र.05 : Diploma In Radiology Technician
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38-60 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- ते 70,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपात नोकरी ची संधी
निवड प्रक्रिया : मुलाखत वर निवड केली जाईल.
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Nagpur)
मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग, पाचवा माळा,सिव्हील लाईन,नागपूर महानगरपालिका.
मुलाखतीचा दिनांक : 03 डिसेंबर 2024
National Health Mission Nagpur Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वरील सर्व पदे हि कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
- सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरवायचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील.
- मुलाखत करिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीच जाताना आवश्यक कागदपत्रे साक्षांकित प्रतीचा एक संचासह उपस्थित राहावे.
- उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेया उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचीच मुलाखत घेण्यात येईल.
- अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे हि वाचा : Indian Meteorological Department Bharti 2024 : भारतीय हवामान विभाग अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !