District Court Beed Bharti 2025 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! येथे आवेदन करा.

District Court Beed Bharti 2025 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड अंतर्गत असलेल्या लोकअमिरक्षक कार्यालय अंतर्गत रिक्त असलेले पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून संपूर्ण जाहिरात pdf व अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

District Court Beed Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन / Offline

एकूण पदसंख्या : 002 रिक्त जागा

भरती विभाग : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01सहाय्यक कायदेशीर मदत संरक्षण वकील02 

शैक्षणिक पात्रता : 

  • Practice in Criminal law from 0 to 3 years
  • Good oral and written communication Skills
  • Through understanding of ethical duties of defense counsel.
  • Ability to work effectively and efficiently with others.
  • Excellent writing and research skills.
  • IT Knowledge with high proficiency in work

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 50 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : बीड (Jobs In Beed)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय परिसर, बीड – 431122

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 फेब्रुवारी 2025

District Court Beed Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे हि वाचा : इंडिया पोस्ट अंतर्गत तब्बल 21,413 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GDS MAHARASHTRA BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!