Konkan Mhada Bharti 2025 : कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू !

Konkan Mhada Bharti 2025 : कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,तसेच या भरती ची जाहिरात ही कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (Konkan Mhada) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती ची जाहिरात pdf व अधिकृत वेबसाइट सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Konkan Mhada Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन

एकूण पदसंख्या : 004 रिक्त जागा

भरती विभाग : कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ

भरती श्रेणी : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण प्रादेशिक

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01स्थापत्य अभियंता 02 
02 माहिती व्यवस्थापन प्रणाली तज्ञ 02 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Post graduate/graduate/diploma in Civil Engineering
  • पद क्र.02 : Post graduate/graduate/diploma in Computer Science /Electronics or MCA PGDCA. / similar qualification

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 70,000/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर (Jobs In Ahilyanagar)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : रुम नं. १६८, पोट मजला, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, कलानगर, वांदे (पूर्व), मुंबई 400051

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 फेब्रुवारी 2025 (सायं 5.00 वाजे.)

Konkan Mhada Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी. उमेदवारास मुलाखतीकरिता स्वखर्चाने यावे लागेल व त्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा मोबदला या कार्यालयाकडून देण्यात येणार नाही. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे हि वाचा : इंडिया पोस्ट अंतर्गत तब्बल 21,413 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GDS MAHARASHTRA BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!