जिल्हा पोलीस दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 8वी/10वी/12वी उत्तीर्ण ! District Police Dal Bharti 2025

District Police Dal Bharti 2025 : जिल्हा पोलीस दल अंतर्गत यवतमाळ येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती ची पदे निश्चित केलेली नाही,परंतु इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही यवतमाळ जिल्हा पोलीस दल यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून 8वी ते 12वी उत्तीर्ण कीवा नापास उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती साठी रोजगार मेळावा आयोजन करण्यात आले आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

District Police Dal Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन / Offline

एकूण पदसंख्या : रिक्त जागा निश्चित नाही

भरती विभाग : यवतमाळ जिल्हा पोलीस दल 

भरती श्रेणी : महाराष्ट्र पोलीस अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01सुरक्षा रक्षक
02 सुरक्षा पर्यवेक्षक 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : पात्र उमेदवार हा किमान 8वी ते 12वी पास किवा नापास .
  • पद क्र.02 : पात्र उमेदवार हा पदवीधर आणि NCC “C” सर्टिफिकेट आवश्यक.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 22,000/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : यवतमाळ (Jobs In Jalgaon)

रोजगार मेळावा ठिकाण  : पोलीस कवायत मैदान, पळसवाडी कॅम्प, यवतमाळ/ अग्रवाल मंगलकार्यालय पुसद / राजस्थानी भवन,महागाव रोड उमरखेड / जगदंबा मंदिर केलापुर / शेतकरी मंगलकार्यालय, यवतमाळ रोड वणी 

(महत्वाचे : ही भरती फक्त यवतमाळ जिल्हयातील उमेदवारांसाठी आहे,याची नोंद घ्यावी.)

रोजगार मेळावा दिनांक : 17/18/20/21/22 फेब्रुवारी 2025 रोजी (जाहिरात पहा.)

District Police Dal Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • पोलीस  व्हेरीफीकेशन , पासपोर्ट साईज फोटो 
  • मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • यवतमाळ जिल्हयातील उमेदवारांना भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 
  • उमेदवारांना रोजगार मेळावा चे ठिकाण, दिनांक सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • उमेदवारांची निवड झाल्यानंतर त्यांना कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स इंडिया लिमिटेड हैदराबाद येथे 21 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. 
  • निवड झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था,जेवणाची व्यवस्था,युनिफॉर्म व बूट इत्यादिसाठी रुपये 8300/- रुपये शुल्क आकरण्यात येईल.
  • भरती प्रक्रिया तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे हि वाचा : इंडिया पोस्ट अंतर्गत तब्बल 21,413 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GDS MAHARASHTRA BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!