Konkan Mahakosh Bharti 2025 : कोंकण विभाग अंतर्गत लेखा व कोषागारे विभागात विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये गट क पदांसाठी एकूण 0179 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती ची जाहिरात ही कोंकण विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासन द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी,ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 06 मार्च 2025 पर्यंत आहे.
Konkan Mahakosh Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0179 रिक्त जागा
भरती विभाग : कोंकण विभाग अंतर्गत लेखा आणि कोषागार संचालनालय
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ लेखापाल (गट क ) | 0179 |
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवारांनी कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेली असावी. ii) मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रती मिनिट वेगमर्यादेचे किवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रती मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 06 मार्च 2025 रोजी किमान 19 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी खुला प्रवर्ग : 1000/- रुपये मागासवर्गीय साठी 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : ठाणे,पालघर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 फेब्रुवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 मार्च 2025
Konkan Mahakosh Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : सरकारी : मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ अंतर्गत सरकारी विभागात नोकरीची संधी ! l पात्रता : 7वी उत्तीर्ण l Bombay High Court Nagpur Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा