सरकारी नोकरी : दिव्यांजन मंत्रालय अंतर्गत 022 रिक्त पदांसाठी भरती सुरु ! Divyangjan Mantralay Bharti 2025

Divyangjan Mantralay Bharti 2025 : दिव्यांजन मंत्रालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 022 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि दिव्यांजन मंत्रालय (Divyangjan Mantralay) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Divyangjan Mantralay Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 022 रिक्त जागा 

भरती विभाग : दिव्यांजन मंत्रालय (Divyangjan Mantralay)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01 पुनर्वसन अधिकारी 01
02व्याख्याता03
03व्यावसायिक सल्लागार02
04इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञ01
05समाज कल्याण अधिकारी01
06ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट01
07  मानसशास्त्रज्ञ03
08    मुख्य कारकून01
09लेखापाल01
10 विस्तार सेवा सहाय्यक03
11कार्यालयीन अधीक्षक व लेखापाल01
12 प्री स्कूल टीचर 01
13इअर मोल्ड टेक्निशियन02

शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/डिप्लोमा/पदवीधर उत्तीर्ण (पदानुसार जाहिरात मध्ये पहा.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

योमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 32 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : अर्जासोबत उमेदवारांनी परीक्षा शुल्क रक्कम 300/- रुपयांचा डिमांड ड्राफ्ट The Director, Ali Yavar Jung National Institute of Speech & Hearing Disabilities (Divyangjan) यांच्या नावे काढावयाचे आहे. अर्जासोबत डीडी जोडायचा आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200/- ते 92,300/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : गुणानुक्रम / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : संचालक, अली यावर जंग नशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अंड हिअरिंग दिव्यांजन, के सी. मार्ग वांद्रे रेक्लेमेशन, वांद्रे (प) मुंबई-400050

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2025 

Divyangjan Mantralay Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • वयाचा पुरावा 
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका 
  • जातीचा दाखला 
  • अनुभव संबंधित कामाचा असावा. 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, सदर पदांवर कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : MFS Admission Bharti 2025 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo