Eastern Railway Recruitment 2024 : पूर्व रेल्वे अंतर्गत पदवीधारकांना (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी एकूण 108 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती मध्ये रेल्वे मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरती मध्ये “गुड्स ट्रेन मॅनेजर” म्हणून पदांसाठी नोकरी मिळणार आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिली आहे,तसेच 25 जून 2024 हा अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे.
Eastern Railway Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : पूर्व रेल्वे विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 108 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्याशाखेतून पदवी उत्तीर्ण झालेला असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 42 वर्षापर्यत
अर्ज शुल्क : 100/- रुपये (SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही)
वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : पश्चिम बंगाल
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 27 मे 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जून 2024
Eastern Railway Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !