ECIL Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0125 रिक्त जागा
भरती विभाग : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी | 080 |
02 | टेक्निशियन (ग्रेड II) | 045 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (ECE/Electronics/ Electronics & Tele- Communication/E&I/ Instrumentation/CSE /IT/ Mechanical/EEE/Electrical/ Civil/Chemical)
- पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Electronics Mechanic/ Fitter/ Machinist/ Electrician/ Turner/Sheet metal/Welder/Carpenter/Painter)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 1000/- रु. SC/ST/PWD : अर्ज शुल्क नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये ते 1,40,000/- रु. मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व पर्सनल मुलाखत
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक : 16 मे 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जून 2025 16 जून 2025
ECIL Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | पद क्र.01 : येथे क्लिक करा |
पद क्र.02 : येथे क्लिक करा | |
संपूर्ण जाहिरात | पद क्र.01 येथे क्लिक करा |
पद क्र.02 येथे क्लिक करा | |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने करावयाची आहे.
- अर्ज मराठी व इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असला तरी संगणक प्रक्रियेकरिता अर्ज इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
- विहित दिनांकानंतर व विहित वेळेनंतर आलेला कोणताही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर “ग्रुप-ड” 357 पदांची भरती ! GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!