सरकारी नोकरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर “ग्रुप-ड” 357 पदांची भरती ! GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,मंत्रालय मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर यान संस्थेतील गट-ड (वर्ग-4) समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 357 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf   स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0357 रिक्त जागा 

भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (GMC Chhatrapati Sambhajinagar)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत सरकारी मिळविण्याची मोठी संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01चतुर्थश्रेणी कर्मचारी व इतर285 + 30
02 आया 02 
03 माळी 11 
04 प्रयोगशाळा परिचर 18 
05 दाया01 
06 बॉयलर चालक01 
07 पाणकया01 
08 ड्रेसर 02 
09 नाभीक06 

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 30 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यत असावे. (मागासवर्गीय  : 05 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : 1000/-₹ मागासवर्गीय/आदुघ : 900/-₹ रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार आहे. (परीक्षा शुल्क ना परतावा राहील.)

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 जून 2025 (संध्या. 05 वाजेपर्यंत)


GMC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!