ESIS Bharti 2025 : कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय अंतर्गत 017 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा

ESIS Bharti 2025 : कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 017 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती ची जाहिरात हि कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय (Employees State Insurance Society Hospital) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखती वर होणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांना अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ESIS Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 017 रिक्त जागा

भरती विभाग : कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय (Employees State Insurance Society Hospital)

भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वैद्यकीय अधिकारी (एसएसटी/प्रतिपूर्ती)01
02वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया)04
03वरिष्ठ निवासी12

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1&2 : MBBS degree, as well as MBBS for Postgraduate Medical Officer and Postgraduate degree or Postgraduate Diploma.
  • पद क्र.3 : MBBS, Postgraduate degree, MD. DNB, or Diploma in the relevant subject or MBBS with 2 years of work experience

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी किमान किमान 18 वर्ष ते कमाल 37/69 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 75,000/- रुपये ते 1,27,141/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरीमुलाखत 

नोकरी चे ठिकाण : चिंचवड पुणे (Jobs in Pune)

मुलाखतीचे ठिकाण : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सर्व्हे नं १३०/९-११, मोहननगर, चिंचवड, पुणे-१९.

मुलाखतीचा दिनांक : 26/27 नोव्हेंबर 2025 

ESIS Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) & अर्ज  येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन असून थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार आहे.
  • मुलाखतीत किवा पदांवर रुजू होण्यासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • उमेदाराला संगणकाचे मुलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे.
  • मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना फॉर्म मुलाखतीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील.
  • उमेदवारांनी निवड आणि नकार पूर्णपणे निवड समितीवर अवलंबून असेल.
  • उमेदवारांना आवश्यक 2 प्रती सह घेऊन जाने.
  • मुलाखतीला जाताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑफलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : Maharashtra Police Bharti 2025 : महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | सर्व जिल्हाच्या जाहिरात उपलब्ध | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo