मुदतवाढ : भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत 028 जागांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा. ! Exim Bank Bharti 2025

Exim Bank Bharti 2025 : भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 028 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची अर्ज करण्याची मुदतवाढ करून देण्यात आली आहे, ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाहीत त्यांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. या भरती ची जाहिरात ही भारतीय निर्यात-आयात बँक (Export-Import Bank of India) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 25 एप्रिल 2025 पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Exim Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 028 रिक्त पदसंख्या 

भरती विभाग : भारतीय निर्यात-आयात बँक

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मॅनेजर ट्रेनी (Digital Technology)10
02मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis)05
03मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha)02
04मॅनेजर ट्रेनी Legal05
05डेप्युटी मॅनेजर – Legal
(Grade/Scale Junior Management I)
04
06डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer)
(Grade / Scale Junior Management I)
01
07चीफ मॅनेजर (Compliance Officer)
(Grade / Scale Middle Management III)
01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : 60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA
  • पद क्र.02 : 60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.03 : i) 60% गुणांसह पदवीधर ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.04 : 60% गुणांसह LLB
  • पद क्र.05 : i) 60% गुणांसह LLB  ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.06 : i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS)  ii) 60% गुणांसह नियमित पदवी.   (iii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.07 : i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) ii) 60% गुणांसह नियमित पदवी.   (iii) 10 वर्ष अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सुट)

अर्ज शुल्क : General/OBC : 600/- रुपये  (SC/ST/ExSM/PWD/महिला/EWS : 100/- रुपये )

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48480/- रुपये ते 62480/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 22 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 एप्रिल 2025 25 एप्रिल 2025


Exim Bank Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : नविन मुंबई महानगरपालिका अंतर्गत 0620 जागांसाठी भरती ! पात्रता : 10वी/12वी/पदवीधर ! Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!