NaBFID Bharti 2025 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 031 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 04 मे 2025 आहे.
NaBFID Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0031 रिक्त पदसंख्या
भरती विभाग : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Lending Operations (Lending & Project Finance) | 10 |
02 | Accounts | 01 |
03 | Treasury | 01 |
04 | Legal | 03 |
05 | Information Technology | 02 |
06 | Rajbhasha/Official Language | 01 |
07 | Risk Management | 08 |
08 | Internal Audit | 01 |
09 | Administration | 01 |
10 | Human Resource | 01 |
11 | Risk Management – Information Security | 01 |
12 | Economist | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Post-Graduate Degree / Diploma in Management with Specialization in Finance / Banking & Finance OR MBA (Finance/Banking & Finance) OR ICWA / CFA / CMA / CA from recognized University / Institution
- पद क्र.02 : Post-Graduate Degree/Diploma in Accounts /Management with
specialization in Finance/Banking and Finance OR PG Degree in MBA (Finance/ Banking & Finance) OR CA / ICWA/ CMA from a recognized University / Institution Preferred: CPA, CFA - पद क्र.03 : Post-Graduate Degree/ Diploma in Management with Specialization in (Finance/ Forex) OR MBA (Finance/ Banking & Finance) OR ICWA / CA / CFA from recognized University / Institution Desirable:
Certification in Treasury / Forex - पद क्र.04 : Masters in law from a recognized University / Institution in India
Or, PG Diploma in Law from a recognized University / Institution in India - पद क्र.05 : Postgraduate degree / MCA / M.Sc/MTech / M. E. / in Computer
Science/AI & ML/ Software Engg/IT/ Cyber Security/ Analytics from recognized University / Institution - पद क्र.06 : Post Graduate Degree in Hindi with English as a subject at the
degree (graduation) level OR Post graduate degree in Sanskrit with English and Hindi as subjects at the degree (graduation) level. - पद क्र.07 : Post-Graduate Degree / Diploma in Management with Specialization in Finance / Banking & Finance/ Economics OR MBA (Finance/Banking & Finance) OR ICWA / CFA / CA from recognized University / Institution
- पद क्र.08 : Post-Graduate Degree / Diploma in Management with Specialization in Finance / Banking & Finance/ Economics OR MBA (Finance/Banking & Finance) OR ICWA / CFA / CA from recognized University / Institution
- पद क्र.09 : Postgraduate degree/diploma in any discipline from a
recognized University / Institution. Desirable: Candidates having previous work experience in Administration Dept of any Govt Org or/and firsthand
experience of working in GeM. Excellent Verbal and written communication skills. - पद क्र.10 : Post-Graduation Degree/ Diploma in Management with Specialization in Human Resources / Industrial Relations/Personnel Management from recognized University/ Institution
- पद क्र.11 : B.E./ B.Tech./ MCA/ M Sc/ Post Graduate Degree/Diploma with
specialization in Computer Science/IT/ Electronics & Communication/ Cyber Security from recognized/university / Institution AND CISA or CISM or CISSP - पद क्र.12 : CFA/Post Graduate Degree/ Diploma in economics/statistics or
equivalent from a recognized University / Institution Preferred: PhD in
Economics/ Banking/ Finance/ Statistics/ Mathematics
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 21 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 800/- रुपये (SC/ST/PWD : 100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही. )
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,100/- रुपये ते 81,900/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 12 एप्रिल 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 मे 2025
NaBFID Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
NaBFID Bharti 2025 Hand Declaration
I,________(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा