GDS Maharashtra Result 2025 : ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत एकूण 21,413 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती,आणि ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले होते त्यांना निकालाची प्रतीक्षा होती,त्यांच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण ग्रामीण डाक सेवक (GDS) द्वारे अंतिम फायनल यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यादी मध्ये नाव असलेया उमेदवारांना 07 एप्रिल 2025 पर्यंत कागदपत्र पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे. यादी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
GDS Maharashtra Result 2025
निकाल बघण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची जाहिरात मागच्या महिन्यात प्रकाशित करण्यात आली होती,त्यामध्ये ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते, त्या उमेदवारांना यादी नुसार कागदपत्र पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.
ज्या उमेदवारांचे नाव यादी असेल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी 07 एप्रिल 2025 च्या अगोदर तुम्ही निवडलेल्या वेरीफिकेशन च्या ठिकाणी जाऊन स्व:हताक्षर मध्ये सही केलेली कागदपत्र 2 सेट घेऊन जायचे आहेत. अधिक माहिती साठी वरील लिस्ट काळजीपूर्वक वाचा.
हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत 0166 रिक्त जागांसाठी भरती सुरू l NHM Amravati Bharti 2025