NHM Amravati Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0166 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती (National Health Mission) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणरी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NHM Amravati Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0166 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती (National Health Mission)
भरती श्रेणी : आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्टाफ नर्स | 124 |
02 | वैद्यकीय अधिकारी (AYUSH UG) | 012 |
03 | लॅब टेक्निशियन | 010 |
04 | फार्मासिस्ट | 007 |
05 | प्रोग्राम असिस्टंट (Statistics) | 001 |
06 | जिल्हा प्रोग्राम मॅनेजर | 001 |
07 | फिजिओथेरपिस्ट | 002 |
08 | न्यूट्रिशनिस्ट | 001 |
09 | काउंसलर | 008 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसाईक पात्रता :
- पद क्र.01 : BSc (Nursing) किंवा GNM
- पद क्र.02 : BAMS/BUMS
- पद क्र.03 : i) DMLT ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.04 : i) B.Pharm/D.Pharm ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.05 : सांख्यिकी सह पदवीधर
- पद क्र.06 : आरोग्य विषयात MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर
- पद क्र.07 : फिजिओथेरपी पदवी
- पद क्र.08 : B.Sc (Home Science Metrician)
- पद क्र.09 : MSW
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 21 वर्ष ते कमाल 65/70 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : पात्र उमेदवारांचे वय हे खुल्या प्रवर्गासाठी 150/- रुपये व राखीव प्रवर्गासाठी 100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही. (अर्ज शुल्क भरताना जाहिरात pdf मध्ये दिलेल्या QR वर भरवायचे आहे.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरुपाची नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : अमरावती (Jobs in Amravati)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 एप्रिल 2025
NHM Amravati Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Exim Bank Bharti 2025 : भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन आवेदन करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा