भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) अंतर्गत या पदांसाठी भरती l ऑनलाईन मुलाखतीवर होणार निवड l येथे आवेदन करा l General Insurance Corporation OF India Bharti 2024

General Insurance Corporation OF India Bharti 2024 : भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी विभागात नोकरी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण भारतीय इन्शुरन्स कॉर्पोरेशन च्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी.अर्ज शुल्क, वेतनश्रेणी , नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील खाली लेखात सविस्तर दिला आहे.तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 08 जुलै 2024 असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

General Insurance Corporation OF India Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शिकाऊ उमेदवार012

शैक्षणिक पात्रता : i) Graduation/Post Graduation in Science from recognized University with mathematics or statistics as main subject with 60% or more marks in aggregate or ii) graduation/post graduation in commerce form recognized university with statistics/actuarial sciences as main subject with 60% or more marks in Aggregate or iii) Graduation in arts with actuarial sciences as major subject from recognized university with 60% or more marks or iv) post graduate diploma in Actuarial science with 50% or more marks.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 21 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे.(SC/ST -05 वर्ष सूट OBC -03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : या भरतीच्या परीक्षेसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 35,000/- रुपये वेतन मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)

निवड प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने मुलाखत होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जुलै 2024 

General Insurance Corporation OF India Bharti 2024 Important Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक माहिती संपूर्ण भरावी 
  • अर्जामध्ये चुकीची माहिती आढळल्यास उमेदवारी नाकारली जाईल.
  • उमेदवाराचा अर्ज भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट झाला का नाही ते बघून घ्यावे.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कृपया www.gicre.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा !

हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत विविध पदांसाठी मेगाभरती सुरु !  त्वरित ऑनलाईन आवेदन करा

हे पण वाचा : ECHS अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी विविध जिल्हात भरती सुरु ! l येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !