Bank of Baroda Bharti 2026 : बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 837 पदांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार असून पदवीधारकांना संधी मिळणार आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Bank of Baroda Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
एकूण पदसंख्या : 837 रिक्त जागा
भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (BOB)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठ्ठी संधी..!
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 1 | ग्रुप हेड: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट II | 08 |
| 2 | हेड इन्व्हेस्टमेंट: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट II | 01 |
| 3 | टेरिटरी हेड: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट I | 35 |
| 4 | इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट मॅनेजर: असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट I | 02 |
| 5 | सिनियर रिलेशनशिप मॅनेजर: डेप्युटी मॅनेजर | 791 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A/NISM V D / NISM XIII/NISM Series XX-I-A . (iii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A/NISM V D / NISM XIII/NISM Series XX-I-A . (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – NISM V A / NISM V D आणि /किंवा IRDA IC38. (iii) 03 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेंबर 2026 रोजी किमान 24/26/28/35 वर्ष ते कमाल 35/42/45/50 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| जात प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| GEN/OBC/EWS | 850/- रुपये |
| SC/ST/PWD/महिला | 175/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 81,100/-रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2026
- परीक्षा : नमूद नाही
- कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल.
Bank of Baroda Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| शुद्धिपत्रक | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
हे पण वाचा : Staff Nurse Bharti 2026 : महाराष्ट्रात 3,911 अधिपरिचारिका पदांची मेगा भरती सुरू; त्वरित अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !
