Gokhale Education Society Bharti 2024 : गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत “या” पदांची भरती सुरु ! त्वरीत आवेदन करा!

Gokhale Education Society Bharti 2024 : गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नाशिक येथे विविध रिक्त पदांसाठी एकूण 145 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे या भरतीची निवड हि थेट मुलाखतीवर असून गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना चांगली संधी निर्माण झाली आहे.सदर भरती ची माहिती हि खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Gokhale Education Society Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन 

एकूण पदसंख्या : 145

भरती विभाग : गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक 

भरती श्रेणी : विभागीय मंडळ 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शिक्षक 107
02मुख्याध्यापक 05
03कनिष्ठ लिपिक 11
04शिपाई 13
05आया 05
06सफाई कामगार / मदतनीस01
07अधीक्षक (महिला)03

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदानुसार खाली सविस्तर दिली आहे, कृपया मुल जाहिरात पहा.

वयोमर्यादा : निश्चित नाही 

अर्ज शुल्क : 200/- रुपये 

मासिक वेतन : नियमानुसार 

नोकरीचे ठिकाण : नाशिक 

मुलाखतीचे ठिकाण :  Sir Dr.M.S Gosavi Institute for Entrepreneurship Development,Principle T.A Kulkarni Vidyanagar , Nashik – 422005

मुलाखतीचा दिनांक : 15 ,16 एप्रिल 2024  

Gokhale Education Society Bharti 2024 Notification

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच ऑनलाईन अर्ज करावा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !