मुदतवाढ : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत 103 जागांची भरती सुरू ! HPCL BHARTI 2025

HPCL BHARTI 2025 : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत एकूण 103 जागांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती आणि त्याची मुदत संपली होती परंतु विभागाने परत एकदा मुदतवाढ करून देण्यात आली आहे,ज्या उमेदवारांनी अर्ज केले नसतील त्यांना परत संधी उपलब्ध झाली आहे,या भरती ची जाहिरात ही हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum Corporation Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HPCL BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 063 रिक्त जागा

भरती विभाग : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01ज्युनियर एक्झिक्युटिव (Mechanical)11 
02 ज्युनियर एक्झिक्युटिव (Electrical)17 
03 ज्युनियर एक्झिक्युटिव (Instrumentation)06 
04 ज्युनियर एक्झिक्युटिव (Chemical)41
05ज्युनियर एक्झिक्युटिव (Fire & Safety)28

शैक्षणिक पात्रता : सदर भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सुट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1180/- रुपये  SC/ST/PwD : कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2025 10 मे 2025


HPCL BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मोठी भरती : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 0500 जागांसाठी भरती सुरू l पात्रता : पदवीधर उत्तीर्ण l Union Bank Of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!