DFPD BHARTI 2025 : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आले असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,सदर भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.
DFPD BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 005 रिक्त जागा
भरती विभाग : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग (DFPD)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ज्युनिअर अकाउंटंट कम स्टोअरकीपर | 05 |
शैक्षणिक पात्रता : Bachelor of Commerce Degree from any recognized University.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 56 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,000/- रुपये ते 69,100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात कंत्राटी स्वरूपी 03 वर्षासाठी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : पुणे कलकत्ता,भोपाळ,लखनौ,बंगलोर
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (एस अँड आर/प्रशासन), कक्ष क्रमांक ३४-सी, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग, कृषी भवन, नवी दिल्ली-110001
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 जून 2025
DFPD BHARTI 2025 Links
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!