HPCL Bharti 2025 : हिंदुस्थान पेट्रोलियम भरती 2025 l पात्रता : डिप्लोमा/पदवीधर व इतर ! मासिक वेतन : 30,000/- रुपये मिळेल.

HPCL Bharti 2025 : हिंदुस्थान पेट्रोलियम भरती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0372 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited) अंतर्गत प्रकाशित करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

HPCL Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0372 रिक्त जागा 

भरती विभाग : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी मिळविण्याची मोठी संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01एक्झिक्युटिव असिस्टंट010
02ज्युनियर एक्झिक्युटिव084
03इंजिनिअर175
04CA024
05ऑफिसर (HR)006
06ऑफिसर (Industrial Engineering)001
07असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर002
08लॉ ऑफिसर003
09सेफ्टी ऑफिसर005
10सिनियर ऑफिसर010
11सिनियर ऑफिसर (Sales)025
12सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर006
13चीफ मॅनेजर /DGM002
14मॅनेजर004
15डेप्युटी जनरल मॅनेजर003
16जनरल मॅनेजर001
17IS ऑफिसर010
18IS सिक्योरिटी ऑफिसर001

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.2:  इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical) किंवा (B. Sc. Chemistry)
  • पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
  • पद क्र.4: i) पदवीधर  ii) CA
  • पद क्र.5: PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
  • पद क्र.6: i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical eligibility Instrumentation/ Chemical/ Civil)
  • पद क्र.7: i) हिंदी पदव्युत्तर पदवी ii) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी  iii) 3/6 वर्षे अनुभव
  • पद क्र.8: i) विधी पदवी  ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.9: i) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil)   ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवीiii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.10: i) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil)  iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.11: i) MBA/ PGDM ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil)     (iii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.12: i) MBA/ PGDM ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil)  iii) 2/5 वर्षे अनुभव
  • पद क्र.13: i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी  (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) iii) 14/17 वर्षे अनुभव
  • पद क्र.14: इंजिनिअरिंग पदवी  (Chemical/ Polymer /Plastics/Mechanical /Civil/Instrumentation/ Electrical/ Chemical/ Polymer/Plastics)  ii) 09 वर्षे अनुभव
  • पद क्र.15: i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales / Marketing / Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी  ii) 18 वर्षे अनुभव
  • पद क्र.16: i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Civil / Instrumentation / Electrical / Chemical / Polymer / Plastics)  ii) 21 वर्षे अनुभव
  • पद क्र.17: (i) B.Tech. (Computer Science/ IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.18: i) इंजिनिअरिंग पदवी  Computer Science/ Information Technology/ Electronics & Communications Engineering/ Information Security  किंवा MCA  ii) 12 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 15 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 48 वर्षापर्यत असावे. 

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1180/- रुपये  (SC/ST/PWD : फी नाही)

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 1,20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जुलै 2025


HPCL Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!