Nehru Science Centre Bharti 2025 : नेहरू विज्ञान केंद्र अंतर्गत 023 जागांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण

Nehru Science Centre Bharti 2025 : नेहरू विज्ञान केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 023 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही नेहरू विज्ञान केंद्र (Nehru Science Centre) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Nehru Science Centre Bharti 2025 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 023 रिक्त जागा 

भरती विभाग : नेहरू विज्ञान केंद्र (Nehru Science Centre)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत सरकारी मिळविण्याची मोठी संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01टेक्निकल असिस्टंट 03 
02 शिक्षण सहाय्यक 02 
03 प्रदर्शन सहाय्यक 01 
04 तंत्रज्ञ A015 
05 ज्युनिअर स्टेनोग्राफर02 
06 ऑफिस असिस्टंट 03 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Diploma Course (3 years) in Mechanical Engineering /Computer Science or NIELIT ‘A’ (erstwhile DOEACC ‘A’) Level diploma/ Information Technology from a duly recognized Institution  OR Bachelor of Computer Application (BCA)/Computer Science.
  • पद क्र.02 : Bachelor’s degree in Science with Physics and combination of
  • any two subjects viz. Chemistry, Mathematics, Electronics, Computer Science, Astronomy, Geology and Statistics OR Bachelor’s degree in Science with Chemistry and combination of any two subjects viz. Zoology, Botany, Microbiology, Environmental Science, Bio-Technology and Molecular Biology from a duly recognized University
  • पद क्र.03 : Bachelor’s Degree in Visual Art / Fine Arts / Commercial Arts.
  • पद क्र.04 : SSC or Matriculation with certificate from ITI or equivalent in relevant discipline.
  • पद क्र.05 : Higher Secondary or its equivalent and minimum speed of
    80 w.p.m. in English Shorthand, duly supported by certificate from a Government recognized Institution.
  • पद क्र.06 : Higher Secondary or its equivalent. The Candidates must qualify in typing test of 10 minutes duration with at least 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on computer correspond to 10500/9000 Key Depression Per Hour (KDPH) respectively, duly supported by certificate from a Government recognized Institution

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 16 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 35 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी 750/- रुपये + 135 रुपये GST स्विकारले जाईल ( शुल्क “नेहरू सायन्स सेंटर, मुंबई”, खाते क्रमांक ०११३१०११४६६०१, आयएफएससी कोड: सीएनआरबी००००११३, कॅनरा बँक, वरळी शाखा, एनईएफटी/यूपीआय/नेट बँकिंगद्वारे भरावे लागेल. पेमेंट केल्यानंतर, उमेदवारांनी त्यांच्या व्यवहाराची माहिती अर्ज फॉर्ममध्ये अपलोड करावी.)

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : मुंबई  (Jobs In Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जून 2025


Nehru Science Centre Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!