ICAR Recruitment 2024 : राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र अंतर्गत नविन पदांची भरती l त्वरित येथे आवेदन करा

ICAR Recruitment 2024 : राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (National Research Center For Grapes) अंतर्गत नविन विविध पदांसाठी एकूण 02 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये “यंग प्रोफेशनल – II आणि वरिष्ठ संशोधन फेलोशिप” हि रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (ICAR) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. सदर भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ICAR Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे 

भरती विभाग : राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र (ICAR)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01यंग प्रोफेशनल – II 01
02वरिष्ठ संशोधन फेलोशिप (SRF)01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Post Graduate Degree in Fruit Science / Vegetable Science / Microbiology Ag. / Food Technology or Science and Technology / Masters in Agri Business Management
  • पद क्र.02 : M.Sc (Ag) Soil Science / Horticulture / Plant Physiology / Agriculture Physics / Agric Chemicals with years / 5 Years B.sc B.Sc (Hort.) 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 21 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 42,000/- रुपये वेतन मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in pune)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, ICAR- National research Centre for Grapes, P.B. No.-3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 29 जुलै 2024

ICAR Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने वरती दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो,त्यामुळे अर्ज काळजीपूर्वक संपूर्ण भरावा.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 जुलै 2024 आहे.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला www.nrcgrapes.icar.gov.in भेट द्या.

हे पण वाचा : RRC Recruitment 2024 : रेल्वे विभागात “ग्रुप डी” पदांसाठी पर्मनंट भरती ! 10 वी पास उमेदवारांना संधी ! येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा