मोठी भरती : IDBI बँक भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण l IDBI Bank Recruitmet 2025

IDBI Bank Recruitmet 2025 : आयडीबीआय बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण ०६५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि आयडीबीआय बँक (IDBI BANK) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

IDBI Bank Recruitmet 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0650 रिक्त जागा 

भरती विभाग : आयडीबीआय बँक

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी ची संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (PGDBF)0650

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सुट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1050/- रुपये  SC/ST : 250/-रुपये 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,300/- रुपये ते81,200/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 मार्च 2025


IDBI Bank Recruitmet 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा (01 मार्च पासून सुरु)
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : लेखा व कोषागारे अमरावती विभाग अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी भरती सुरू l पात्रता : पदवीधर उत्तीर्ण l Amravati Lekha Koshagar Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!